spot_img
spot_img
30.2 C
New York
Saturday, June 6, 2026

वरोरा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतचे निवडणूक आरक्षण जाहीर…

सन २०२३ मध्ये कार्यकाळ पुर्ण झालेल्या वरोरा तालुक्यातील दोन ग्रामपंचायतीचे आरक्षण तहसीलदार कार्याल वरोरा कडून जाहीर करण्यात आले असून लवकरच ग्रामपंचायत निवडणुका घेण्यात येणार आहे…
तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकी करीता ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम ही ७ सदस्य असलेले ग्रामपंचायत असून ग्रामपंचायत सालोरी येथे ९ सदस्य ग्रामपंचायत असून दोन्ही ग्रामपंचायत ठिकाणी आरक्षण सोडत सरपंच पदासाठी जनतेमधून निवडून देणे आहे….
ग्रामपंचायत अर्जुनी तुकुम येथे प्रभाग क्रमांक १ मध्ये अनुसूचित जमाती सर्वसाधारण, अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक २ मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, तसेच सर्वसाधारण, प्रभाग क्रमांक ३ अनुसूचित जमाती सर्वसाधारण व सर्वसाधारण स्त्री, याप्रमाणे असणार असून सरपंच पदाकरिता अनुसूचित जमाती स्त्री चे आरक्षण सोडण्यात आलेली आहे. ग्रामपंचायत सालोरी येथे प्रभाग क्रमांक १ अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती- सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक २ अनुसूचित जमाती स्त्री तसेच सर्वसाधारण सर्वसाधारण स्त्री, प्रभाग क्रमांक ३ मध्ये अनुसूचित जमाती स्त्री, अनुसूचित जमाती ,अनुसूचित जाती याप्रमाणे असून सरपंच पदाकरिता सर्वसाधारण स्त्रीचे आरक्षण सोडण्यात आलेले आहे. याकरिता प्रभागनिहाय आरक्षण निश्चितीबाबत हरकती व सूचना दाखल करण्याच्या कालावधी २७ जून ते ३ जुलै पर्यंत देण्यात आला आहे ……

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!