spot_img
spot_img
32.4 C
New York
Friday, June 5, 2026

शेगाव बु नेहरु विद्यालयाचा उत्कृष्ट निकाल…

मागील वर्षीप्रमाणे यंदाही मुलांनी मारली बाजी

नुकताच दहावीचा निकाल जाहिर झाला असून नेहरु विद्यालयातून राम गुणवंत तपासे या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावला. तसेच नेहरू विद्यालय शाळेचा ८६.८४% असा उत्कृष्ट निकाल लागला. द्वितीय क्रमांक पार्थ चांदेकर ९०.६०% तृतीय क्रमांक कु. सुचंता गायकवाड ८८.६०% या गुणानुक्रमे तीन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सर्व विद्यार्थांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. याप्रसंगी शाळेचे मुख्याध्यापक बालाजी ढाकुनकर सौ. हिवरकर मॅडम, शंभरकर सर, मत्ते सर, मानकर सर, कन्नाके सर, आसुटकर मॅडम, बनकर सर, चांगले सर, कडुकर सर, गिरडे सर, जुमडे सर, उरकुडे सर, दातारकर सर, सोणवाने सर. शिक्षक तसेच शिक्षकेत्तर कर्मचारीवृंद या सर्वांनी गुणवंत विद्यार्थींचा व त्यांच्या पालकांचा पुष्पगुच्छ व मिठाई देऊन सत्कार करण्यात आला…..

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!