spot_img
spot_img
20.9 C
New York
Wednesday, July 29, 2026

विजेच्या धक्क्याने गाईचा मृत्यू…

आधीच आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यावर आणखी एक संकट..

शेगाव बु एम एस ई बी अंतर्गत येत असलेल्या चारगाव खुर्द या गावच्या स्मशानभूमीच्या रोडवर असलेल्या विद्युत खांबाजवळ चारगाव खुर्द येथील शेतकरी देविदास ताडाम यांची गाय पाणी पिण्यासाठी गेली असता खांबाला आधार देण्यासाठी असलेल्या ताराला विद्युत प्रवाह असल्याकारणाने गायीचा विद्युत प्रवाहाच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे, यामुळे आधीच संकटात सापडलेला शेतकऱ्याला एम एस ई बी च्या गलथान कारभारामुळे आणखीन शेतकऱ्यांवर आर्थिक संकट ओढवल असुन महावितरण ने पंचनामा करून आर्थिक मदत करावी अशी मागणी गावातील नागरिकाकडुन करण्यात येत आहे…

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!