spot_img
spot_img
22.4 C
New York
Friday, July 31, 2026

आरोग्य वर्धिनी पथक शेगाव बु येथे जागतिक योग दिवस साजरा

योग शिक्षक शुभांगी निमजे यांनी दिले योगाचे धडे

शेगाव बु :- आज जागतिक योग दिवसा निमित्त आरोग्य वर्धिनी पथक शेगाव बु येथे योगाचे धडे शिकवून साजरा करण्यात आला. या मध्ये डॉ. मिस्त्री, डॉ. चौधरी व इतर कर्मचारी यांनी विविध प्राणायम केले.

मानव विकास कार्यक्रमा अंतर्गत गरोदर माता व स्तनदा माता यांना सुद्धा योग शिक्षक शुभांगी निमजे यांनी विविध योगाचे शिक्षण त्यांना दिले व योगामुळे आपल्या आरोग्याला होणारे विविध फायदे सांगितले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!