spot_img
spot_img
23.1 C
New York
Saturday, June 6, 2026

श्री साई कॉन्व्हेन्ट चा उत्कृष्ट निकाल ९८.०७%.उत्तम निकालाची परंपराकायम ……

भद्रावती :- नुकत्याच जाहीर झालेल्या माध्यमिक बोर्ड दहावीच्या परीक्षेच्या निकालात भद्रावती येथील श्री साई कॉन्व्हेन्ट ने उत्तम निकालाची परंपरा कायम राखत उत्कृष्ट निकाल दिला असून , शाळेचा निकाल ९८.०७ % लागलेला आहे .
सिध्दार्थ ठावरी या विद्यार्थ्यांने दहावीच्या परीक्षेत ९२% गुण प्राप्त
करुन श्री साई कॉन्व्हेन्ट मधुन प्रथम आला . तर ईशिता दैदावार या विद्यार्थ्यीनि ने ८९% गुण प्राप्त करून शाळेतून व्दितीय आली आहे . प्रथमेश वाळके ८९% गुण , परि गेडाम ८९ % गुण , कनक लीपटे ८८.६०% गुण , राची मा॑ढरे हिला ८८.६० % गुण , माही शे॑डे ८८.४०% गुण , तनिष्का आवारी ८८ % गुण , तनवी ढे॑गळे ८७.६० गुण प्राप्त झाले.
श्री साई कॉमेंट भद्रावती येथील ९ विद्यार्थी गुणवत्ता यादीत आले. यांच्या सह सर्व उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांनचे अभिनंदन होत आहे.
या सर्व विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय शाळेच्या मुख्याध्यापिका कु. किरण कोथळे , बडकेलवार सर , देवान॑द जुमडे,
रुपाली न॑दनवार , नम्रता पतर॑गे , सविता खोब्रागडे या शिक्षक वृंदाना
तसेच आई आणि वडील यांना दिले आहे . संस्थेचे सचिव प्राध्यापक अतुल गु॑डावार , समस्त शिक्षक यांनी सर्व गुणव॑त विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!