spot_img
spot_img
30.2 C
New York
Friday, June 5, 2026

महिला नाभिक समाज संघटना तर्फे जागतिक महिला दिन साजरा

भद्रावती : जागतिक महिला दिना निमित्ताने नाभिक समाज महिलां संघटना तर्फे श्री. संत नगाजी महाराज मंदिर येथे कार्यक्रम घेण्यात आला होता. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन माया चिंचोलकर, तर मार्गदर्शक स्मिता नागपूरकर या होत्या.

यावेळी स्पर्धा परीक्षेमध्ये SBI बँकेत निवड झाल्याबद्दल कु. अवनती बंडुजी लांडगे हिचा नाभिक महिला समाज संघटना तर्फे सत्कार करण्यात आला. तसेच “स्त्री यांच्या जीवनात असणारे प्रेरणादायी व्यक्तीमत्व या विषयावर प्रत्येक महिलांनी आपले विचार मांडले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मोना जांभूळकर तर आभार शालिनी शेंडे यांनी केले. कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी रागिणी सूत्रपवार, मनीषा दयालपवर, वैशाली दळवी, माधुरी देवईकर, छाया जमदाडे, सविता लांडगे, गौरी नक्षीने, मनीषा कडुकरं, पूर्वी नागपूरकर, दामिनी लांडगे वर्षा वाटेकर,नंदिनी लांडगे, शोभा लांडगे, सुप्रिया निंबाळकर, अनिता निंबाळकर, विमल लांडगे, श्रुती लांडगे,सुवर्णा देवईकर.यांनी सहकार्य केले यात असंख्य महिला उपस्थित होत्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!