spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

ग्रामीण रुग्णालयात बिबट्याचा वावर…

रुग्णांमध्ये व परिसरात दहशतीचे वातावरण..

भद्रावती

भद्रावती येथील ग्रामीण रुग्णालयात काल रात्री ११:00 च्या सुमारास रुग्णांना व कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांना बिबट्या दिसला. त्यामुळे ग्रामीण रुग्णालयातील रुग्ण व कर्मचारी वर्ग भयभीत झालेले आहेत.

भद्रावती येथील श्रीरामनगर, डोलारा तलाव, ग्रामीण रुग्णालय परिसरात बिबट्याचा वावर आहे. यामुळे या भागातील नागरिकात भीतीचे व दहशतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. त्यासंबंधीचा व्हिडिओ सुद्धा बदलते शहरात व्हायरल झालेला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी सुद्धा या परिसरात बिबट्या आला होता. त्यामुळे वनविभागातील अधिकाऱ्यांनी सुद्धा या परिसरातील राहणाऱ्या लोकांनी सावधगिरी बाळगावी, असा संदेश जाहीर केल्याचे लक्षात येते.

या परिसरातील जनतेने रात्रीच्या वेळी दक्षता घ्यावी व बिबट्या जर दिसला तर आपण वनविभागातील अधिकाऱ्याची तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. पण भद्रावतीतील नागरिकांची अशी मागणी आहे, की वन कर्मचाऱ्यांनी त्याचा कायमचा बंदोबस्त करावा

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!