spot_img
spot_img
26.9 C
New York
Thursday, July 30, 2026

ग्रापंचायत सचिवावर कठोर कारवाई करा:- सरपंचा सहित ग्रामपंचायत सदस्यांची मागणी

गट विकास अधिकारी यांना दिले मागणीचे निवेदन

वरोरा तालुक्यातील भटाळा या ग्रामपंचायत मधील ग्रामविकास अधिकारी हे वारंवार सर्वसाधारण सभा, तहकूब सर्वसाधारण ग्रामसभा, व मासिक सभा यांना हजर राहत नसल्याकारणाने. ग्राम विकास अधिकारी हे त्यांनी स्वतः ग्रामसभेच्या तारखा १२ जानेवारी ला सर्व साधारन सभा, २२ जानेवारी तहकूब सर्व साधारण सभा त्यांनी स्वतः तारखा काढून सुद्धा स्वतः ग्रामविकास अधिकारी हे हजर नव्हते ग्रामपंचायत सदस्य हजर राहून गावातील जनता त्रस्त होऊन निघून गेली. २३ जानेवारी ला ग्राम विकास अधिकारी यांनी मासिक सभा आयोजित केली असता त्याही सभेला ते हजर राहिले नाही त्यामुळे गावाची कामे पर्यायाने गावाचा विकास खोडंबला असून त्रस्त भटाळा गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावकरी यांनी गटविकास अधिकारी पंचायत समिती वरोरा यांच्याकडे २३ जानेवारी ला लिखित स्वरूपात भटाळ गावाचे ग्रामविकास अधिकारी यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणी केलेली आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!