spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

वरोरा आनंदवन चौकात अलक्झर वाहनाला अचानक आग लागुन खाक

तालुका प्रतिनिधी : वरोरा


भद्रावती : चंद्रपुर नागपूर महामार्गावर आज दुपारच्या सुमारास अचानक चारचाकी वाहनाने पेट घेतला, काही क्षणात वाहन जाळून राख झाले. सुदैवाने या घटनेत कसलीही जीवितहानी झाली नाही.

नागपूर निवासी आपल्या दोन सहकाऱ्यांसह चंद्रपूर वरून नागपूरला अलक्झर वाहन क्रमांक MH 31 FU 6673 ने निघाले होते. वरोराच्या आनंदवन चौकात पोहोचल्यावर अचानक वाहनातून धूर निघू लागला, वाहन चालकाने प्रसंगावधान दाखवीत तात्काळ वाहनातून सर्वाना खाली उतरवीले व जवळच्या पेट्रोल पंपावरून अग्निशामक यंत्र आणण्यास गेले. मात्र वाहनाने तोपर्यंत पेट घेतला होता. पेट एवढा भयंकर होता की परत येईपर्यंत वाहन जाळून खाक झाले, मात्र वाहनातील नागरिक वेळेपूर्वी उतरल्याने मोठा अनर्थ टळला. अन्यथा मोठी घटना घडली असती.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!