spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

१९ वर्षे वयोगट कबड्डी संघ जिल्हास्तरावर..

शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती चार कबड्डी संघ जिल्हास्तरावर..

भद्रावती

महाराष्ट्र राज्य क्रीडा संचालनालय पुणे, जिल्हा क्रीडा अधिकारी चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धांचे आयोजन भद्रावती केले आहे. तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धा तालुका स्टेडियम मध्ये आयोजित करण्यात आले. यात यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील १९ वर्षे वयोगटातील मुलांच्या कबड्डी संघाने प्रतिस्पर्धी संघाचा पराभव करून विजय संपादन केले, व तालुक्यात अव्वल ठरले. आता हा संघ जिल्हास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत भद्रावती तालुक्याचे प्रतिनिधित्व करणार आहे.

तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत विजय संपादन करून जिल्हास्तरावर प्रतिनिधित्व करणाऱ्या या विजयी कबड्डी संघाचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती चे अध्यक्ष, डॉ विवेक शिंदे, सचिव डॉ. कार्तिक शिंदे, सहसचिव डॉ. विशाल शिंदे, विश्वस्त माजी प्राचार्य डॉ. जयंत वानखेडे, प्राचार्य डॉ. सुधीर मोते यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय चिचोर्डी भद्रावती, प्रा. रमेश चव्हाण, डॉ. ज्ञानेश हटवार , किशोर ढोक, समस्त प्राध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी त्यांचे अभिनंदन केले, व पुढील स्पर्धेसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!