spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

स्वामी विवेकानंद आदर्श रत्न सन्मान पुरस्कार डॉ. प्रशांत पाठक यांना प्रदान

भद्रावती.
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे कार्यरत असलेले डॉ. प्रशांत कृष्णराव पाठक यांना worthy welness foundation delhi शाखा द्वारा स्वामी विवेकानंद आदर्श रत्न समान पुरस्कार शैक्षणिक कार्यातील भूमिके बाबत प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार शैक्षणिक सांस्कृतिक व सामाजिक कार्यात कार्य करीत असणाऱ्या मान्यवरणा प्रदान केला जातो. या कार्यक्रमाच आयोजन दिनांक 10 ऑगस्ट 2025 ला नागपूर येथे प्रदान करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती श्री. सोमय्या बाजपेयी फाउंडेशन संचालक आणि शौर्या तिवारी को फाऊंडर हे उपस्थित होते. ही संस्था मागील अनेक वर्षांपासून शैक्षणिक कार्यात योगदान देणाऱ्या व्यक्तींना सन्मानित करीत असते.डॉ. प्रशांत कृष्णराव पाठक यांना हा पुरस्कार समानचिन्ह पदक प्रमाणपत्राद्वारे देण्यात आला. डॉ.प्रशांत पाठक यांना प्राप्त झालेल्या या पुरस्काराबाबत त्यांचे अभिनंदन भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे डॉक्टर विवेक निळकंठराव शिंदे अध्यक्ष भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती डॉ.कार्तिक नि.शिंदे सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ. विशाल नि. शिंदे सहसचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती डॉ. जयंत वानखेडे विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती डॉ. सुधीर मोते प्राचार्य यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती व सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी केले

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!