आजाराशी झुंज देताना घेतला अखेरचा स्वास.
दै. पुण्य नगरीचे शेगाव बु प्रतिनिधी मनोज अशोक गाठले यांचे चंद्रपूर येथील खाजगी दवाखान्यात कावीळ या आजाराशी झुंज देताना प्राण जोत मालवली.
मृत्यू समई ते ४२ वर्षाचे होते. त्यांच्या पशच्यात आई वडील पत्नी आणि २ मुली असा बराचसा आप्त परिवार आहे.
त्यांचा अंत्य संस्कार चारगावं बु येथील स्मशान भूमी येथे सायंकाळी ५ वाजता करण्यात येणार आहे.






