spot_img
spot_img
23.1 C
New York
Saturday, June 6, 2026

आंतरराष्ट्रीय योग दिन संपन्न…

भद्रावती
भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉ जयंत वानखेडे विश्वस्त भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती हे होते, तर प्रमुख अतिथी प्राचार्य डॉ सुधीर मोते हे उपस्थितीत होते.यावेळी अध्यक्षीय मार्गदर्शन करताना डॉ जयंत वानखेडे यांनी मानवी जीवनात योगाचे महत्त्व विषद केले. यावेळी उपस्थितांनी अनेक योगांचे प्रात्यक्षिक करण्यात आले.

आंतरराष्ट्रीय योग दिनाला यशवंतराव शिंदे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येत उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्राचार्य डॉ सुधीर मोते यांनी केले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!