spot_img
spot_img
18.3 C
New York
Monday, June 8, 2026

भव्य कला व हस्तकला प्रदर्शनी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने आयोजन

भद्रावती, दि. ०८ : विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंती निमित्त कला व हस्तकला प्रदर्शनी दि. १२ ते १४ एप्रिल २०२५ ला कम्युनिटी हॉल, ओ.एफ.चांदा, भद्रावती येथे आयोजित करण्यात आली आहे.

या प्रदर्शनात चित्रे, कलाकुसर, मातीची कला, शिल्पे, लाकडी कलाकुसर, भित्तीचित्रे आणि सर्व प्रकारच्या कलाकृती प्रदर्शनात ठेवल्या जातील. विविध क्षेत्रातील कलाकृती एकाच व्यासपीठावर प्रदर्शित करण्यासाठी आणि कलाकारांचे उत्तम विचार पुढे आणण्यासाठी हा अनोखा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. सर्व कलाकारांनी आपल्या कलाकृती या प्रदर्शनात प्रदर्शित करण्यासाठी १० एप्रिल २०२५ पर्यंत आपली नावे स्वप्नील खोब्रागडे, पियुष कांबळे मो.नं 9096901700 यांचे कडे नोंदवावीत असे आवाहन विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती आणि तथागत गौतम बुद्ध जयंती उत्सव समिती-२०२५ यांच्याकडून करण्यात आले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!