spot_img
spot_img
22.3 C
New York
Monday, June 8, 2026

अवैध रेती वाहतूक करणाऱ्या दोन ट्रॅक्टरवर महसूल विभागाची कारवाई…

तहसीलदार राजेश भांडारकर ॲक्शन मोडवर…

अवैधरित्या रेतीची वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर महसूल विभागाच्या गौण खनिज पथकाने कारवाई करीत ट्रॅक्टरवर दंडात्मक कारवाई केली शनिवारला रात्रीच्या सुमारास भद्रावती तालुक्यातील किन्हाळा नाल्यातून अवैध रेती वाहतूक कोकेवाडा धानोली शेत शिवार रस्त्यावर ट्रॅक्टर क्र. एम एच २९ टी. सी. ४१७५ किन्हाळा, कोकेवाडा, धानोली घाटावरून अवैध रेती भरून येत असल्याची गोपनीय माहिती गौण खनिज पथकाला मिळाल्यानंतर त्यांनी कोकेवाडा गावाजवळ ट्रॅक्टरला पकडून कारवाई केली आहे. अवैध रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर शेगाव पोलीस स्टेशन अंतर्गत येत असल्याने पोलीस स्टेशनला जमा करण्यात आले. सदर ट्रॅक्टर धानोली येथील आशिष ज्ञानेश्वर खाडे यांची असल्याचे सांगण्यात आले. ही कारवाई भद्रावती येथील तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज पथक तलाठी गोविंदा सेलोटे, तलाठी खुशाल मस्के, मंडळ अधिकारी अनिल दडमल, निर्दोष फुल बोगे, नितीन बुचुंडे कोतवाल यांनी केली….

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!