spot_img
spot_img
23.4 C
New York
Monday, June 8, 2026

मुक्ता नरेंद्र दाभोलकर उद्या भद्रावतीत

भद्रावती : सामाजिक चळवळीतील अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक प्रमुख मार्गदर्शक व प्रणेते डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची कन्या मुक्ता दाभोलकर सामाजिक कार्यकर्ता विदर्भाच्या दौऱ्यावर असून, २१ फेब्रुवारीला चंद्रपूर जिल्ह्यात भद्रावतीच्या ऐतिहासिक नगरीत येत असून प्रथमता सामाजिक कार्यकर्ते रवींद्र तिराणिक यांच्या निवासी जनसंपर्क कार्यालयात सकाळी १० वाजता भेट देतील. सकाळी ११ वाजता राजमनी गार्डन व सभागृह, रेल्वे स्टेशन रोड, गवराळा, भद्रावती येथे उपस्थित महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन संघटनेच्या कार्यकर्ता व पदाधिकाऱ्यांशी सामाजिक चळवळीतील विशेष विषय संदर्भात संवाद करतील. दुपारी अडीच वाजता चंद्रपूर येथील शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थित राहतील, पत्रकारांसोबत संवाद आणि पाच वाजता मुलकडे प्रयान कार्यकर्त्यांच्या बैठकीत उपस्थिती दर्शवतील. अशी माहिती महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने एका पत्रकाअन्वये दिली आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!