spot_img
spot_img
6.4 C
New York
Saturday, November 28, 2026

संत श्री.संताजी जगनाडे महाराज ह्यांची ४०० वी जयंतीनिमित्त डॉ.नामदेव हटवार लिखित ‘पुस्तकाचे विमोचन’…

नागपूर:-


संत शिरोमणी श्री.संताजी जगनाडे महाराज ह्यांची ४०० वी जयंती निमित्य विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस प्रा. डॉ.नामदेव हटवार लिखित ‘श्री संत संताजी जगनाडे महाराज व दानवीर भामाशाह’ तसेच ‘वीरांगणा ताई तेलीन व विष्णुभक्त माँ कर्मादेवी’ ह्या पुस्तकांच्या विमोचन करण्यात आले.


या प्रसंगी उपस्थित मान्यवर विदर्भ तेली समाज महासंघ, शंबुक-संताजी-डॉ. मेघनाद साहा प्रबोधन मंच नागपूर द्वारा आयोजित कार्यक्रमाचे विदर्भ तेली समाज महासंघाचे, केंद्रीय कार्याध्यक्ष संजय शेंडे, शिक्षणमहर्षी आणि सामाजिक कार्यकर्ते ‘ पांडुरंग आंबटकर, चंद्रपूर , सुरेश भूरे सामाजिक कार्यकर्ते दिल्ली,अ.भा. तैलिक साहू महासभा राष्ट्रीय सचिव सुभाष घाटे,विदर्भ तेली समाज महासंघाचे सरचिटणीस डॉ.नामदेवराव हटवार, शिक्षण मंचाचे  महामंत्री डॉ.सतीश चापले, सामाजिक कार्यकर्ते डॉ.सोमदत्त ब्रह्मानंद करंजेकर , पोलिस अधिक्षक विक्रांत काळतकर , मायाताई मधूकरजी वाघमारे, हॅरिसन लॉन चे संचालक डॉ.हरिश कृष्णराव राजगिरे,  कार्यमाप्रसंगी व्यासपीठावर उपस्थिती होते. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ तेली समाज महासंघाचे पदाधिकारी संजय सोनटक्के , संजय नरखेडकर, सुरेश वंजारी, धनराज तळवेकर , प्रेमानंद हटवार , प्रशांत मदनकर , अनिल घुसे, राजेंद्र डकरे , राम कावडकर ,अनुज हुलके , संजय वाडीभस्मे शंकराव ढबाले, दिनकर गायधनी, अखिलेश लांजेवार , दिपक खोडे , विलास तळवेकर , अनिल माकडे , मिराताई मदनकर , वंदना वनकर, शुभागी घाटोळे , प्रा.रमेश पिसे,  जानकीताई सेलूकर, संजय वाडीभस्मे आणि इतर समाज बांधव  उपस्थित होते .

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!