spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

मराठी विषय शिक्षक महासंघाचे राज्यस्तरीय सभेचे आयोजन…

महत्व पूर्ण शैक्षणिक विषयावर होणार विचार मंथन

चंद्रपूर

महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ मागील अनेक वर्षांपासून कार्यरत आहे. महाराष्ट्रात कनिष्ठ महाविद्यालय स्तरावर मराठी विषय शिक्षकांचे सगळ्यात मोठे संघटन या संघटनेने केले आहे. या महासंघाची महत्त्वपूर्ण सभा दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ला सायंकाळी ८ वाजता आभासी पध्दतीने आयोजित केली आहे.

कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य या संघटनेची महत्त्वपूर्ण सभा दिनांक ७ ऑगस्ट २०२४ ला संध्याकाळी ८ वाजता आभासी पध्दतीने आयोजित केलेली आहे. या सभेला राज्याध्यक्ष, सुनीलजी डिसले बारामती, सचिव, बाळासाहेब माने मुंबई, कार्याध्यक्ष, संपतराव गर्जे पुणे, उपाध्यक्ष, डॉ प्रतीभा विश्वास मुंबई यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. या सभेला समस्त राज्य कार्यकारिणी सदस्य, मराठी विषय अभ्यास मंडळाचे सदस्य तसेच समस्त जिल्हा प्रतिनिधींनी या सभेला अवश्य उपस्थित राहावे.

या सभेत येवू घातलेल्या नवीन शैक्षणिक धोरणात मराठी विषयाचे महत्त्व, तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षकांचे दुसरे राज्यस्तरीय अधिवेशन व महत्त्वपूर्ण शैक्षणिक विषयावर विचार मंथन होणार आहे. तेव्हा समस्त राज्य कार्यकारिणीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी व सर्वच जिल्हा प्रतिनिधींनी या सभेला आवर्जून उपस्थित रहावे, असे आवाहन बाळासाहेब माने सचिव कनिष्ठ महाविद्यालयीन मराठी विषय शिक्षक महासंघ महाराष्ट्र राज्य तसेच राज्य कार्यकारिणीने केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!