spot_img
spot_img
20.3 C
New York
Friday, July 31, 2026

केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर

चंद्रपूर : केंद्रीय रस्ते वाहतूक व राजमार्ग मंत्री नितीन गडकरी (आज दि. 8 डिसेंबर) चंद्रपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.

शुक्रवार, दि. 8 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 वाजता नागपूर येथून वरोराकडे प्रयाण करतील. सकाळी 11 वाजता वरोरा येथे आगमन व क्रीडा संकुल, वरोरा येथे विदर्भ प्रादेशिक शेतकरी परिषद व कृषी प्रदर्शनास उपस्थित राहतील. दुपारी 12.30 वाजता चंद्रपूर विभागातील आणि आसपासच्या एनएच (NH) प्रकल्पाचा आढावा. दुपारी 1.00 वाजता नागपूरकडे प्रयाण.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!