spot_img
spot_img
24.7 C
New York
Saturday, August 1, 2026

उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे नवरात्रोत्सव गरबा हर्षोऊल्हासात साजरा.

नवरात्रोत्सव म्हटला की सजण धजण हर्षोऊल्हास महीलांसाठी एक पर्वणीच. चैतैन्य  आणि शक्ती चा संचार . जिकडे तिकडे आनंद ओसंडून वाहत आहे. पण सरकारी दवाखाना म्हटले की सर्वच ताणतणाव.

या तानतणावातून थोडी उसंत घेवून डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली वंदना विनोद बरडे सह. अधीसेविका यांनी या नवरात्रोत्सव गरब्याचे आयोजन केले होते. सर्वच महिला अधिकारी व कर्मचारी यांनी मनसोक्त, मनमुराद आनंद घेतला. ताणतणावातुन दूर होवुन एक नवीन ऊर्जा घेवुन महिलांनी महिलांसाठी खास गरबा केला. गरब्याचे वेगवेगळे प्रकार केले, फुगडी खेळल्या, एकमेकींना चांगला संदेश देवून सखी सखीसाठी व स्वतःसाठीही खेळल्या. जेवढे तुम्ही ताणतणावातून दूर व्हाल तेवढे दुसरं काम नविन ऊर्जेने व जोमाने करता येते हाच विचार मनात ठेऊन या गरब्याचे आयोजन केले होते.
या कार्यक्रम साठी वंदना बरडे सह. अधिसेविका उप जिल्हा रुग्णालय वरोरा, सोनाली रासपायले प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी, प्रियांका सरकार टि. बी. हेल्थ व्हिजिटर, अनिता ठाकरे प्र. वै. अधिकारी यांनी अथक परिश्रम घेतले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!