डॉ सर्वपल्लि राधाकृष्णन यांचा वाढदिवस हा शिक्षक दिन म्हणून साजरा केला जातो. तसेच सर्व तळागाळातील लोकांपर्यंत है शिक्षण जावे व मिळावे म्हणून त्यासाठी झटणारे महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई यांच्या पुढाकाराने ही जनता ईतकी शिक्षीत झाली आहे. त्यांना अभिवादन म्हणून, डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा वाढदिवस साजरा केला जातो. या कार्यक्रमासाठी डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक सौ वंदना विनोद बरडे सह. अधीसेविका, आणि रुग्णालयाचे सर्व डॉ. अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . अगदी उत्साहात हा कार्यक्रम पार पडला.






