spot_img
spot_img
23.5 C
New York
Monday, August 3, 2026

बरांज ( मो ) तंटामुक्ती अध्यक्ष पदी देविदास पुनवटकर यांची नियुक्ती

भद्रावती : तालुक्यातील बरांज ( मो ) ग्रामपंचायत येथील ग्रामसभेत देविदास पुनवटकर यांची नियुक्ती करण्यात आली. ही नियुक्ती दि. २८ ऑगस्ट २०२३ रोज सोमवार ला बरांज ( मो ) ग्रामपंचायत सरपंच सौ. मनीषा ठेंगणे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आलेल्या ग्रामसभेत करण्यात आली. या सभेत महात्मा गांधी तंटामुक्ती समितीच्या अध्यक्षपदी देविदास पुनवटकर यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

यावेळी ग्रामपंचायत सचिव नितीन पांढरे, ग्रामपंचायत सदस्य मनीषा बाळपणे, विठ्ठल पुनवटकर तसेच सुरेश कातकर, हेमराज कुळसंगे, सचीन कातकर व अंकुश परचाके इत्यादी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!