spot_img
spot_img
27.8 C
New York
Friday, July 31, 2026

अल्पवयीन मुलीला पेट्रोल टाकुन मारण्याचा प्रयत्न..

एकतर्फी प्रेम प्रकरण

हल्ली प्रेमात पडुन अनेक आश्वासने दिली जातात. यात अल्पवयीन मुलींना फसविल्याचे अनेक प्रकार उघडकीस येतात. एकतर्फी प्रेम प्रकरणातून मुलींवर प्राणघातक हल्ले केले जातात.
अल्पवयीन मुलीने प्रेमास नकार दिल्याने त्या मुलीला पेट्रोल टाकुन मारण्याचा प्रयत्न दिनांक १२ जुन ला सकाळच्या सुमारस भद्रावती तालुक्यातील बेलगाव येथे झाला असल्याची घटना उघकीस आली असुन, भद्रावती पोलिसांनी गुन्हा दाखल करुन आरोपीला अटक केली आहे.

 तालुक्यातील बेलगाव येथे घरा शेजारी राहणाऱ्या एकतर्फी प्रेम प्रकरणात 14 वर्षिय मुलीने प्रेमास नकार दिल्याने, तिच्या घरी जाऊन तिच्या अंगावर पेट्रोलची एक बाटल टाकुन जीवे मारण्याचा प्रयत्न केला आहे.

 सदर घटना घड़ताच मुलींच्या वडीलाने भद्रावती पोलिसात धाव घेतली. या घटनेतील आरोपी सिद्धांत भेले रा. बेलगाव याला भद्रावती पोलिसांनी अटक केली असुन त्याला १५ जुन न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. सदर तपास भद्रावती पोलिस निरीक्षक बिपिन इंगळे करित आहे.
spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!