spot_img
spot_img
20.7 C
New York
Thursday, July 30, 2026

बहुजन समाज पार्टी भद्रावती शहर कार्यकारीणी गठीत

भद्रावती, दि.१७ : बहुजन समाज पार्टी कार्यालय भद्रावती, येथे दि. १६ मे रोज शनिवारला बहुजन समाज पार्टी ची भद्रावती शहर कार्यकारीणी गठीत करण्यात आली. ही कार्यकारीणी अधिवक्ता भूपेंद्र रायपूरे, मिलिंद शेंडे, विधानसभा प्रभारी, विकास दुर्योधन, विधानसभा प्रभारी, हरिऔंध भारती, विधानसभा अध्यक्ष, अजय लिहीतकर, बसपा नेता आणि मंगेश सोनुलकर, बसपा नगर सेवक तथा बांधकाम सभापती तसेच शहर अध्यक्ष भद्रावती यांचा मार्गदर्शनाखाली शहर कार्यकारीणीचे गठण करण्यात आले.

बहुजन पार्टी भद्रावती शहर च्या नवीन कार्यकारीणीत अजिंक्य बुरनुले, शहर उपाध्यक्ष भद्रावती, सचिन चालखुरे, शहर उपाध्यक्ष, शब्बू ताई रामटेके, शहर महासचिव, अमूर्त भालेराव, शहर सचिव, कुलदीप लोणारे, शहर सचिव, संतोष सिडामे, शहर सचिव, प्रतिमा खोब्रागडे, शहर सचिव, राजेंद्र पाटील, शहर प्रभारी भद्रावती, नरेंद्र रंगारी साहेब, शहर प्रभारी भद्रावती यांची नियुक्ती करण्यात आली.

यावेळी संदीप वालदे, माणिक भालेराव, प्रीता रायपूरे, अशोक जवादे, अवध प्रसाद, सुधीर भारती, नामदेव रामटेके, रवींद्र वानखेडे, मुनेश्वर गौरकार, विशाल कांबळे व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!