spot_img
spot_img
27.8 C
New York
Friday, July 31, 2026

सरस्वती विद्यालय सालोरी च्या विज्ञान प्रतिकृतीचे राज्यस्तरासाठी निवड

निवडीबद्दल विद्यार्थी समित जिवतोडे व विज्ञान शिक्षक देविदास उराडे सर यांचे शाळा कर्मचारी यांचे कडुन अभिनंदन

इम्पायर अवॉर्ड जिल्हास्तरीय प्रदर्शन 2024-2025 हे नुकतेच गडचिरोली येथे पार पडले त्या मध्ये चंद्रपूर व गडचिरोली मधील विविध शाळा मधील यांनी सहभाग घेतला होता व आपले प्रकल्प या मध्ये ठेवले या मध्ये वरोरा तालुक्यातील सरस्वती विद्यालय सालोरी यांनी पण सहभाग घेतला होता. या मध्ये सरस्वती विद्यालय यांनी पुलावरून वाहणाऱ्या पाण्याची पातळी दर्शवणारे स्वयंचलित फाटक याची प्रकल्प त्यांनी सादर केला.

या प्रकल्पमुळे पावसाळ्यात पुलावरून पाण्याची पातळी वाढल्या नंतर व ते लक्षात न आल्यामुळे बरेचदा अप्रिय घटना घडतात. ते रोखण्यासाठी या मध्ये स्वयंचलित फाटक चा उपयोग केला असून पुलावरील पाण्याची पातळी धोक्याच्या पातळी वर गेल्यास स्वयंचलित फाटक आपोआप बंद होऊन वाहतूक थांबवेल व पाण्याची पातळी कमी झाल्या नंतर फाटक उघडून वाहतूक सुरळीत होऊन होणारा अपघात व परिणामी होणारी जीवितहानी टाळण्यासाठी मदत होईल.
या प्रकल्पाचि राज्यस्तरिय प्रदर्शनी साठी निवड झाली. असून प्रकल्प सादर करणाऱ्या विद्यार्थी समित हरिदास जिवतोडे वर्ग 10 व विद्यान विषयांचे शिक्षक व मार्गदर्शक देविदास उराडे सर यांचे, शाळेचे मुख्याध्यापक संजीव धारणे, तसेच शाळेचे सर्व कर्मचारी यांचे चंद्रपूर जिल्हा माना समाज शिक्षण सहाय्यक मंडळ चंद्रपूर च्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!