spot_img
spot_img
24.4 C
New York
Saturday, June 6, 2026

एसबीआय बँके तर्फे विद्यार्थ्यांना पासबुकसह स्कूल बॅग वाटप

भद्रावती : शहरातील स्थानिक लोकमान्य विद्यालयात दिनांक 6 ऑक्टोंबर 2025 रोज सोमवारला सकाळी स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा भद्रावतीच्या ग्राहक सेवा केंद्राच्या संचालिका सौ. सारिका संदीप इंगळे यांच्या पुढाकाराने व बँक व्यवस्थापक धीरज येवले, बँकेचे सहाय्यक अधिकारी फुलझले यांच्या मार्गदर्शनात झिरो बँक बॅलेन्स खाते आधारित शिबिर राबविण्यात आले.

या शिबिराच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व इतर योजनेसाठी झिरो बॅलेन्स बँक खाते उघडून देण्यात आले यामुळे बँकिंग क्षेत्रातील विद्यार्थ्यांच्या अडचणी दूर झाल्या व विद्यार्थ्यांनी बँकिंग सेवेचा अनुभव घेतला तसेच या शिबिरात विद्यार्थ्यांना बँक खात्यासोबत स्कूल बॅगचे सुद्धा वितरण करण्यात आले. याप्रसंगी लोकमान्य विद्यालयाची अध्यक्ष चंद्रकांत गुंडावार, प्राचार्य धारणे, विद्यालयातील संपूर्ण शिक्षक वृंद व संदीप इंगळे उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!