सामाजिक उपक्रम प्रेरणादायी
भिसी :-
एक सामाजिक उपक्रम म्हणून मागील सहा वर्षांपासून नवरात्र उत्सवात भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते आहे. ही परंपरा कायम ठेवून याही वर्षी रक्तदान शिबीराचे आयोजन दिनांक २४ सप्टेंबर २०२५ रोज बुधवारला श्री तरुण उत्साही दुर्गा मंडळ जुनी ग्रामपंचायत चौक भिसी येथे करण्यात आले. डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर यांनी ६५ रक्तदात्यांचे रक्त संकलन केले आणि रक्तदात्याना पाणी कॅन भेट स्वरुपात दिली.
रक्तदान श्रेष्ठदान आहे या संकल्पनेवर आधारित या सार्वजनिक दुर्गा उत्सवात रक्तदान केले. रक्तदात्यांचे नाव दुर्वास नंदनवार, पंकज गाडीवार, अभिजित तेजने, मोरेश्वर गोषीकवार, सचिन गोहणे, गिरीश बानकर, दिलदार भोयर, ईश्वर नंदनवार, स्वप्निल दोहतरे, सचिन रंदये, आनंद कचोलिया, प्रदीप केळजरकर, सतिश बावणे, रोहित बोभाटे, प्रशांत खवसे, विक्की मुळेवार, ऋषिकेश येरुणकर, सुरज साबळे, अजय शेरकी, प्रणय तुरणकर, प्रणय मस्के, आदित्य दिघोरे, सुमित मुरकुटे, दिनेश डुकरे, अनिल रंदये, सागर श्रीरामे, अजित बानकर, डॉ.तेजस बोरकर, हर्षल डोये, विनोद श्रीरामे, मनोज अहेर, सुरज रंदये, सौ.दिपाली नेरलवार, विलास खाटीक, रविंद्र लोहकरे, अनिकेत सुकारे, चैतन्य कामडी, भुषण झाडे, राजु नंदुरकर, रक्षक चौधरी, धनंजय सहारे, ओझल वानखेडे, पंकज चौधरी, चंद्रशेखर श्रीरामे, कुणाल मुंगले, राहुल बोरकर, मंगेश एकवणकर, वैभव निमजे, प्रा.सारंग देशपांडे, योगेश वाघ, गुणवंत गायकवाड, स्वप्निल गंधरे, मंगेश डुकरे, अरविंद शिवरकर, निरज मिश्रा, सचिन सुरस्कार, समीर घरडे, डॉ. आशिष मडावी, राजु बाळचन्ने, प्रेमदास कामडी, मनोहर मेश्राम, सचिन नागोसे, स्वप्निल झाडे, पंकज वर्मा, रोहण डुकरे यांनी रक्तदान केले.
तसेच भव्य रक्तदान शिबिराच्या यशस्वितेसाठी डॉ हेडगेवार रक्तपेढी नागपूर व श्री तरुण उत्साही दुर्गा मंडळ जुनी ग्रामपंचायत चौक भिसीच्या पदाधिकारी, सदस्य, सहकारी सदस्य तसेच हितचिंतक यांनी परिश्रम घेतले.






