spot_img
spot_img
18.2 C
New York
Monday, June 8, 2026

स्काय एज्युकेशनचे घवघवीत यश…

भद्रावती

भद्रावती येथील स्काय एज्युकेशन हब या कोचिंग सेंटरचे यंदा झालेल्या एचएससी परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. स्काय एज्युकेशन कोचिंग सेंटरचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे . कुमारी
आयदा परवीन अन्सारी, भाग्यश्री वीजकापे, तन्नु ढोके ,रफ्तारा शेख, राजश्री वाघमारे यांनी प्राविण्य श्रेणीत यश पटकाविले आहे. या कोचिंग क्लासेस मधील १६ विद्यार्थ्यांना गणित ,फिजिक्स, रसायनशास्त्र, बायोलॉजी व इंग्रजी या विषयात ९०% च्या वर गुण प्राप्त झाले आहेत.

कठोर परिश्रम, मेहनत, अभ्यासातील सातत्य, गुरुजनांचे योग्य मार्गदर्शन यामुळे विद्यार्थ्यांनी हे यश संपादन केले . यशस्वी विद्यार्थ्यांनी आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व स्काय एज्युकेशन कोचिंग क्लासेस चे संचालक प्रा. डॉ. कार्तिक शिंदे यांना दिले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!