spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

अखेर ग्रामपंचायत ने केली आठवडी बाजारातली घाणीची सफाई

Impact - जागृत भारत या न्युज पोर्टल च्या बातमीचा

शेगाव : स्थानिक शेगाव मधील आठवडी बाजारातील घाणीच्या साम्राज्यावरून शेगाव ग्रामपंचायत च्या कामकाजवर मोठ्या प्रमाणात प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आला होता. त्याची दखल घेत जागृत भारत या न्युज पोर्टल व कळंब नगरी या वृतपात्रात सर्वप्रथम बातमी प्रकाशित करण्यात आली होती.
हे वृत्त प्रकाशित होताच तात्काळ ग्रामपंचायत ने दुसऱ्या दिवशी पासून आठवडी बाजारातील साफसफाई सुरू केली. याबाबत गावकऱ्यांनी जागृत भारत न्युज पोर्टलचे आभार मानले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!