spot_img
spot_img
22.6 C
New York
Monday, June 8, 2026

डॉ सुरेश परसावार यांचे दुःखद निधन..

प्रयागराज येथे घेतला शेवटचा श्वास…

भद्रावती

भद्रावती येथील मराठी चे सेवानिवृत्त प्राध्यापक तथा सामाजिक कार्यकर्ते डॉ सुरेश परसावार यांचे कुंभमेळा प्रयागराज येथे हृदयविकाराचे तिव्र झटक्याने दुःखद निधन झाले. ते विश्व हिंदु परिषद विदर्भ प्रांतचे धर्माचार्य संपर्क प्रमुख, विदर्भ साहित्य संघ भद्रावतीचे मार्गदर्शक तथा मराठी विषय शिक्षक महासंघ चंद्रपूर चे मार्गदर्शक, झाडीबोली साहित्य मंडळ शाखा भद्रावती चे अध्यक्ष, श्रीराम जन्मोत्सव समिती भद्रावती चे मार्गदर्शक, लोकमान्य विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे माजी उपप्राचार्य, सर्व धार्मिक व सामाजिक, साहित्यिक व सांस्कृतिक कार्यात नेहमी सहकार्य करणारे चंद्रपूर जिल्ह्यातील मराठी चे तज्ञ मार्गदर्शक, प्रेमळ व हसतमुख व्यक्तिमत्व श्री. सुरेशरावजी परसावर सर यांचे प्रयागराज इथे हृदय विकाराच्या झटक्याने स्वर्गवासी झाले आहे.

त्यांचे पश्चात पत्नी, दोन मुली, जावई ,नातवंड ,भाऊ , बहीण व बराच मोठा आप्तपरिवार आहे. त्यांच्यावर उद्या दिनांक 31 1 2025 ला सकाळी साडेआठ वाजता जैन मंदिर मागील स्मशानभूमीत अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या आकस्मिक जाण्याने परिसरात फार मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या जाण्याने सामाजिक, साहित्यिक, धार्मिक क्षेत्राची अपरिमित हाणी झाली.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!