spot_img
spot_img
22.6 C
New York
Wednesday, July 29, 2026

गडकरी साहेब आता तरी इकडे लक्ष देणार का?

वरोरा चिमूर रोड चे भोग सपंणार तरी कधी

वरोरा :- चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग क्र. ३५३ E चे काम मागील ५ वर्षा पासून एस. आर. के. कंपनी अतिशय कासव गतीने करीत आहे. मागील ५ वर्षा पासून येणाऱ्या प्रत्येक पावसाळ्यात या मार्गावरील प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागतो. एकीकडे संपूर्ण भारतात पक्के रस्ते बांधणी सुरू आहे. तर दुसरीकडे वरोरा चिमूर रोड चे काम मागिल ५ वर्षा पासून संथ गतीने सुरू आहे. त्यातच पुलाचे काम पूर्ण न झाल्या मुळे मागील ५ दिवसापासून सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे आज ठीक ठिकाणी गाड्या फसल्यामुळे संपूर्ण वाहतूक विस्कळीत झाली होती. जवळपास 4 तास राष्ट्रीय महामार्ग बंद होता. त्यामुळे पावसाळा सुरू व्हायच्या आतच ही अवस्था आहे तर पावसाळ्यात काय होणार हा प्रश्न सांगड्याना पाडला आहे.
कमालीची बाब म्हणजे प्रशासकीय अधिकारी सुद्धा या कडे जाणीवपूर्वक कानाडोळा करीत असल्याचे दिसून येते.

त्यामुळे ५ वर्षा पासून कासव गतीने सुरू असलेल्या या कामाकडे गडकरी साहेबांनी
लक्ष घालून रोड चे काम लवकरात लवकर करावे अशी मागणी संपूर्ण प्रवाशी व वाहनधारक हे करीत आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!