spot_img
spot_img
6.4 C
New York
Saturday, November 28, 2026

प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांची भजन संध्या भिसीत

कोजागिरी पौर्णिमा उत्सव समिती भिसीचा उपक्रम

भिसी :

कोजागिरी पौर्णिमेच्या निमित्ताने उद्या दिनांक २१ ऑक्टोबर २०२४ रोज सोमवारला प्रसिद्ध असलेल्या श्री विठ्ठल रुखमाई देवस्थान भिसी च्या भव्य पटांगणावर प्रसिद्ध गायिका शहनाज अख्तर यांचा भक्तीगीतांचा व भजन संध्याचा भव्य कार्यक्रम संध्याकाळी ६ वाजता आयोजित केलेला आहे . या कार्यक्रमास प्रमुख उपस्थित चिमूर विधानसभा क्षेत्राचे लाडके आमदार बंटीभाऊ भांगडीया हे राहणार आहेत . तरी या भजन संध्या व कोजागिरी पौर्णिमेच्या कार्यक्रमास भिसी व परिसरातील जनतेने परिवारासह उपस्थित राहून या कार्यक्रमाचा आनंद घ्यावा, असे आवाहन कोजागिरी पौर्णिमा उत्सव समिती भिसी तर्फे करण्यात आलेले आहे .

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!