भद्रावती, दि. 01 : पास मशीन चे ( लिंक ) सरवर डाऊन असल्याकारणाने तालुक्यातील कोणताही दुकानदार नागरिकांना धान्य वाटप करण्यास असमर्थ ठरत आहे त्याकरिता तालुक्यातील तालुक्यातील सर्व शिधापत्रिका धारकांना भद्रावती तालुक्यातील सरकारी रास्तभाव धान्य दुकानदार संघटने तर्फे शिधा पत्रिका धारकांची जी गैरसोय होत आहे त्या बद्दल तालुक्यातील दुकानदार संघटना नाराजी व्यक्त करीत आहे. तरी सर्व शिधापत्रिका धारकांनी संयम आणि धीर ठेऊन दुकानदारांना सहकार्य करावे अशी अपेक्षा करीत आहे






