भद्रावती
भद्रावती शहरातील कुंभार वार्ड येथील रहिवासी शंकर वाणी यांची पत्नी रेखा वाणी यांच्या दुःखद निधन झाले. झाडीबोली साहित्य मंडळाचे सभासद व जेष्ठ साहित्यिक श्री शंकर राणा वाणी यांच्या पत्नी व गणेश राणा कार्ड्स यांच्या मातोश्री यांचे आज दि.23 जून 2024 ला सकाळी 9 वा. दीर्घ आजाराने दुःखद निधन झाले. त्यांचा अंत्यविधीचा कार्यक्रम साय.5 वा. भंगाराम वार्ड स्मशान भूमी येथे होत आहे . त्यांच्या मागे पती, दोन मुले, तीन मुली व बराच मोठा आप्त परिवार आहे .






