spot_img
spot_img
25.1 C
New York
Tuesday, August 4, 2026

इतर जिल्ह्यातील राजकीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तात्काळ लोकसभा मतदारसंघ सोडावा

चंद्रपूर, दि. 17 : प्रचाराची मुदत संपल्यानंतर बाहेर जिल्ह्यातील जे राजकीय पदाधिकारी, कार्यकर्ते चंद्रपूर लोकसभा मतदार संघात उपस्थित असतील, त्यांनी तात्काळ चंद्रपूर लोकसभा मतदार संघ सोडावा. येत्या 48 तासांमध्ये बाहेर जिल्ह्यातील राजकीय पक्षासोबत संबंधित पदाधिकारी किंवा कार्यकर्त्यांनी मतदारसंघात राहू नये. असे व्यक्ती सभागृह, हॉटेल किंवा इतर ठिकाणी थांबले असतील, तर त्याबाबत प्रशासनाला तात्काळ कळवावे, असे जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी म्हटले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!