spot_img
spot_img
24.9 C
New York
Sunday, August 2, 2026

भारतीय जनता पार्टी तर्फे मस्कऱ्या गणेश मंडळाना ग्रामगीता भेट

शेगाव (बु) : येथील मस्कऱ्या गणेश मंडळाना राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथी निमित्त भारतीय जनता पार्टी कडुन मंडळाचे अध्यक्षाचा व मंडळातील सर्व सदस्य यांचा सत्कार करून ग्रामगीता व भेट वस्तू देण्यात आली. या प्रसंगी प्रमुख उपस्थिती अंकुश आगलावे, भगवानजी गायकवाड, टिपले, सचिन नरड, राजूबच्चूवार, ईश्वर नरड, अजय लोडे, व कार्यकते उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!