spot_img
spot_img
25.3 C
New York
Monday, August 3, 2026

पोषण आहार सप्ताह मध्ये सहभाग नोंदविण्याचे आवाहन


उपजिल्हा रुग्णालय वरोरा येथे पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. दिनांक १ सप्टेंबर ते ७ सप्टेंबर या ७ दिवसांमध्ये पोषण आहार विषयी वेगवेगळ्या पाककृती स्पर्धा, आरोग्य शिक्षण स्पर्धा, स्लोगन स्पर्धा, कविता स्पर्धा, पोस्टर स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, इत्यादी पोषण आहार विषयांवर मार्गदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. तर पुर्ण सप्ताहात बचतगट आरोग्य सेविका, आशावर्कर, वेगवेगळ्या संस्था, संघटना यांना सहभाग घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा या नं ९९२२०१३२४३ संपर्क करावा. या कार्यक्रमात डॉ प्रफुल्ल खूजे वैद्यकीय अधीक्षक जनरल सर्जन, सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका, सौ गीतांजली ढोक आहारतज्ज्ञ, सौ वंदना बुर्रेवार समुपदेशक यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. तरी जास्तीत जास्त महिलांनी यांत सहभाग नोंदवावा असे आवाहन आयोजिका सौ वंदना विनोद बरडे अधीसेविका उपजिल्हा रुग्णालय वरोरा यांनी केले आहे

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!