spot_img
spot_img
25.1 C
New York
Saturday, June 6, 2026

13 वर्षांखालील मुलामुलींकरीता फुटबॉल निवड चाचणी

30 व 31 ऑक्टोबर रोजी निवड चाचणी

चंद्रपूर, दि. 27 : चंद्रपूर जिल्ह्यातील 13 वर्षाखालील फुटबॉल खेळाडूंचे उज्वल भविष्य घडविण्यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय, वेस्टर्न इंडिया फुटबॉल असोसिएशन, जिल्हा क्रीडा परिषद, जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय आणि जिल्हा फुटबॉल संघटना, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने उदयोन्मुख खेळाडूंना फुटबॉलमध्ये वाव मिळावा, यासाठी ‘महादेवा योजनेअंतर्गत’ मुला व मुलींच्या निवड चाचणीचे आयोजन जिल्हा क्रीडा संकुल, सिव्हील लाईन चंद्रपूर येथे 30 ते 31 ऑक्टोबर 2025 रोजी करण्यात येत आहे.

तरी महादेवा फुटबॉल निवड चाचणी करिता चंद्रपूर जिल्ह्यातील खेळाडूंनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी अविनाश पुंड यांनी केले आहे. अधिक माहितीकरीता राज्य क्रीडा मार्गदर्शक विजय डोबाळे (9545858975) यांच्याशी संपर्क करावा, असे कळविण्यात आले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!