spot_img
spot_img
20.6 C
New York
Sunday, June 7, 2026

डॉ. प्रशांत पाठक डिलीटने सन्मानित…..

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे कनिष्ठ महाविद्यालय चिचोडी, भद्रावती येथे कार्यरत असलेले डॉ. प्रशांत कृष्णराव पाठक यांना गांधी पीस ऑफ फाउंडेशन नेपाळ काठमांडू च्या वतीने पोस्ट डॉक्टर डिलीट पदवी देऊन सन्मानित करण्यात आले. नुकताच एका भव्य दिव्य कार्यक्रमांमध्ये पुणे येथील प्रसिद्ध पत्रकार भवन येथे त्यांना ही पदवी बहाल करण्यात आली. हा सन्मान त्यांनी केलेल्या शैक्षणिक क्षेत्रातील सामाजिक क्षेत्रातील व संशोधन क्षेत्रातील कार्याच्या आधारावर राज्यशास्त्र विषयात पीएचडीनंतर त्यांना प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला गांधी पीस ऑफ फाउंडेशनचे संस्थापक डॉ.बहादुर राणा अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. चंद्रकुमार शर्मा गव्हर्नर ग्लोबल डॉ. अखिल अब्दुल जब्बार गांधी विचारधारा विचारवंत व डॉ. दीपक जाधव यांच्या उपस्थितीमध्ये ही पदवी सन्मानचिन्ह व प्रमाणपत्रासह डॉ.प्रशांत पाठक यांना देण्यात आली.

त्यांना प्राप्त झालेल्या या पदवी बद्दल त्यांचे भद्रावती शिक्षण संस्था भद्रावतीचे अध्यक्ष डॉ विवेक निळकंठराव शिंदे, डॉ कार्तिक नीलकंठराव शिंदे ,सचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, डॉ. विशाल निळकंठराव शिंदे ,सहसचिव, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती व डॉ जयंत वानखडे, विश्वस्त, भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती तसेच प्राचार्य डॉ सुधीर मोते व इतर सर्व प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी त्यांचे कौत्तुक केले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!