spot_img
spot_img
27.9 C
New York
Sunday, June 7, 2026

भद्रावती चे नगराध्यक्ष अनिल भाऊ धानोरकर यांचा बीजेपीत प्रवेश..


भद्रावती


भद्रावती नगर परिषदेचे माजी नगराध्यक्ष अनिलभाऊ धानोरकर यांनी भारतीय जनता पक्षात आज प्रवेश केला. भद्रावती नगरपालिकेच्या स्थापनेपासून आतापर्यंत शिवसेनेची एक हाती सत्ता होती. अनिलभाऊ धानोरकर हे राजकारणात आघाडीचे नाव आहे. भद्रावतीच्या विकासात त्यांच्या कार्यकाळात फार कामे झाली आहेत.

चंद्रपूर आर्णी लोकसभा मतदारसंघ संघाचे खासदार दिवंगत बाळूभाऊ धानोरकर यांचे ते वडील बंधू आहेत. त्यांचे राजकीय कर्तृत्व फार मोठे आहे. तसेच प्रवीण महाजन भद्रावतीचे व्यापारी यांनी सुध्दा भारतीय जनता पक्षात आपल्या कार्यकर्त्यांसोबत महाराष्ट्राचे पक्षप्रमुख रविंद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्खारशेखर बावनकुळे, माजी खासदार हंसराज अहिर , आमदार करण देवतळे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षात प्रवेश घेतलेला. भद्रावतीच्या इतिहासात आजपर्यंत नगर परिषदेच्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला विशेष यश प्राप्त झालेले नाही. मात्र अनिलभाऊ धानोरकर यांच्या प्रवेशाने भारतीय जनता पक्षाला नगरपरिषद भद्रावती मध्ये संधी मिळेल काय ? हा प्रश्न सर्वांच्या मनात उपस्थित झाला आहे.


पुढे नगर परिषदेच्या निवडणुका आहेत. त्या पार्श्वभूमीवर अनिलभाऊ धानोरकर यांचा पक्षप्रवेश ही भारतीय जनता पक्षाला भद्रावतीत फार मोठी शक्ती प्राप्त करून देणार काय? हे मात्र येणारा काळच ठरवेल.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!