spot_img
spot_img
29 C
New York
Saturday, June 6, 2026

आरटीओ कार्यालयाच्या वतीने लायसन्स कॅम्प शिबीराचे आयोजन

चंद्रपूर, दि 18 : उपप्रादेशिक परिवहन कार्यालय, चंद्रपूर तर्फे शिबीर कार्यालयाचे कामकाज सुरू करण्यात येत आहे. सदर कॅम्पमध्ये शिकाऊ अनुज्ञप्ती व पक्के अनुज्ञप्ती पुर्वनियोजित ऑनलाईन नियुक्ती नुसार देण्यात येणार आहेत. याबाबतचे वेळापत्रक खालील प्रमाणे आहे.

येथे होणार शिबीर : 1) 23 सप्टेंबर रोजी आनंद निकेतन महाविद्यालय, आनंदवन वरोरा, 2) 24 सप्टेंबर रोजी एन.एच. महाविद्यालय, ब्रम्हपुरी, 3) 25 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, चिमूर 4) 26 सप्टेंबर रोजी शासकीय विश्रामगृह, गोंडपिंपरी 5) 27 सप्टेंबर 2024 रोजी शरद पवार महाविद्यालय, गडचांदुर वरील दिलेल्या शिबिराचे ऑनलाईन नियुक्ती कार्यालयामार्फत खुले करण्यात येईल, याची नोंद चंद्रपूर जिल्हयातील नागरिकांनी घ्यावी, असे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने कळविले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!