चालक दारूच्या नशेत असल्याने झाला अपघात
वरोरा : वरोरा – चिमूर महामार्गावर वरोरा पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या बाम्हण डोह नाल्याजवळ वाहन चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. आर. ७५५३ बलेनो वाहनाचा अपघात झाला.
हा अपघात एवढा भीषण होता कि वाहन रस्त्यांच्या बाजुने फेकले गेले. त्यात एकाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तात्काळ वरोरा येथे हलविण्यात आले. हे वाहन बलारशाह येथील असल्याची माहित चालकांनी दिली. सदर वाहन चालक हा दारूच्या नशेत असुन अति वेगाने वाहन चालवीत असल्याचे काही प्रत्यक्ष दर्शिने सांगितले.वरोरा चिमूर महामार्गावर भीषण अपघात चालक दारूच्या नशेत असल्याने झाला अपघात वरोरा : वरोरा – चिमूर महामार्गावर वरोरा पोलीस स्टेशन च्या हद्दीत येणाऱ्या बाम्हण डोह नाल्याजवळ वाहन चालकाचे वाहनवरील नियंत्रण सुटल्याने वाहन क्रमांक एम. एच. ३४ बी. आर. ७५५३ बलेनो वाहनाचा अपघात झाला. हा अपघात एवढा भीषण होता कि वाहन रस्त्यांच्या बाजुने फेकले गेले. त्यात एकाला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्याला तात्काळ वरोरा येथे हलविण्यात आले. हे वाहन बलारशाह येथील असल्याची माहित चालकांनी दिली. सदर वाहन चालक हा दारूच्या नशेत असुन अति वेगाने वाहन चालवीत असल्याचे काही प्रत्यक्ष दर्शिने सांगितले.






