spot_img
spot_img
32.9 C
New York
Sunday, August 9, 2026

स्वामी विवेकानंदांचे साहित्य प्रदर्शनी…..

रामकृष्ण परमहंस मठ पुणे चा उपक्रम…

भद्रावती

भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती द्वारा संचालित यशवंतराव शिंदे विद्मयालय व कनिष्ठ महाविद्यालय भद्रावती येथे स्वामी विवेकानंदांचे साहित्य विद्यार्थ्यांपर्यंत पोहचावे यासाठी रामकृष्ण मठ पुणे द्वारे फिरते पुस्तक प्रदर्शनी महाविद्यालयात आयोजित करण्यात आली.

यशवंतराव शिंदे विद्यालयाश व कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना स्वामी विवेकानंद यांच्या विचारांची व त्यांच्या गुरूंची विचारधारा त्यांचे कार्य याबाबत सविस्तर माहिती व्हावी या दृष्टिकोनातून ही प्रदर्शनी आयोजित करण्यात आली. स्वामी विवेकानंद यांचे विचार भारतीय नवीन पिढीला समजावे या दृष्टीने विविध ग्रंथाचे वाचन व खरेदी सुद्धा यावेळी करण्यात आली. यासाठी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. कार्तिक शिंदे सचिव भद्रावती शिक्षण संस्था भद्रावती, प्राचार्य जयंत वानखेडे प्रा डॉ सुधीर मोते यांनी पुस्तक प्रदर्शनी ला भेट दिली. यावेळी विद्यालयातील व कनिष्ठ महाविद्यालयातील , डॉ विवेक शिंदे प्रशासकीय सेवा महाविद्यालय भद्रावतीचे विद्यार्थी , विद्यार्थिनींनी प्रदर्शनी बघितली व विविध पुस्तके खरेदी केली.

हे पुस्तक प्रदर्शनी यशस्वी करण्यासाठी प्रा. डॉ ज्ञानेश हटवार, किशोर ढोक, डॉ प्रशांत पाठक, सतीश नंदनवार , विजय लांबट, समस्त प्राध्यापक, शिक्षक यांनी सहकार्य केले. यावेळी भद्रावती येथील रामकृष्ण परमहंस मठ चे सदस्य मोठ्या संख्येत उपस्थित होते.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!