spot_img
spot_img
29 C
New York
Friday, July 31, 2026

विवेकानंद महाविद्यालय भद्रावती येथे जिल्हास्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धा

  • भद्रावती, दि.20 : येथे जिल्हास्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धा विवेकानंद महाविद्यालय भद्रावती, चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशन आणि पतंजली योग समिती भद्रावती यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक 28 जुलै रोज रविवार ला सकाळी 8.00 वाजता पासून सुरु होणार आहे, तरी या स्पर्धेला चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त योगासन खेळाडूंनी सहभाग घ्यावा या स्पर्धेतून राज्यस्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धेसाठी चंद्रपूर जिल्ह्याचा संघ निवडला जाईल.
  • महाराष्ट्र राज्यस्तर अजिंक्यपद स्पर्धेकरिता संगमनेर येथे ध्रुव ग्लोबल स्कूल दिनांक 16 ऑगस्ट ते 18 ऑगस्ट 2024 दरम्यान चंद्रपूर जिल्ह्याचा संघ पाठवण्यात येणार आहे तरी 28 जुलै 2024 रोजी होणार चंद्रपूर जिल्हास्तर अजिंक्यपद योगासन स्पर्धेकरीता चंद्रपूर जिल्ह्यातील जास्तीत जास्त खेळाडूंनी सहभाग घ्यावा असे आव्हान चंद्रपूर जिल्हा योगासन स्पोर्ट्स असोसिएशनचे अध्यक्ष, सचिव आणि समन्वयक यांनी केले आहे.
spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!