spot_img
spot_img
23.5 C
New York
Monday, August 3, 2026

नेहरू विद्यालय येथे डेपो मॅनेजरच्या हस्ते विद्यार्थ्यांना पास वितरित


डेपो मॅनेजरच्या हस्ते विद्यार्थ्यांना पास मिळणारी ठरली तालुक्यातील प्रथम शाळा

आज दिनांक १ जुलै २०२४ पासून संपूर्ण राज्यात शाळेच्या नवीन सत्राला सुरुवात झाली.
त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शाळेत ये जा करण्यासाठी महाराष्ट्र शासनातर्फे शाळकरी विद्यार्थ्यांना सवलतीच्या दरात एसटी चा पास उपलब्ध करून दिला जातो. आजपासून शाळेच्या नवीन सत्राला सुरुवात होत असताना विद्यार्थ्यां वर आर्थिक भुर्दंड पडू नये म्हणून शाळेच्या पहिल्याच दिवशी एसटी विभागातर्फे वरोरा तालुक्यातील नेहरू विद्यालय शेगाव बु येथे स्वतः डेपो मॅनेजर यांनी पासचे वितरण केले.
त्यावेळी वरोरा ची डेपो मॅनेजर पी. एस. वर्धेकर, पास वितरक बाबू प्रेम शेंडे, शाळेचे मुख्याध्यापक बालाजी ढाकुणकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष शेरखान पठाण, खेडेकर, विजय वारे आदि शिक्षक वृंद उपस्थित होते शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये पास उपलब्ध करून दिल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा एक वेगळाच आनंद पाहायला मिळत होता.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!