spot_img
spot_img
6.6 C
New York
Saturday, November 28, 2026

8 ते 10 डिसेंबर ला भद्रावतीत शितोरयु कराटे इंटरनॅशनल सेल्फ डिफेन्स ट्रेंनिग शिबिराचे आयोजन

विश्वप्रसिद्ध मार्शल आर्टस् एक्स्पर्ट हंन्सी पी. सुनिल कुमार (ब्लॅक बेल्ट) यांचे लाभणार मार्गदर्शन

भद्रावती : सन 1967 पासुन देशातील सर्वात प्राचीन व प्रथम कराटे स्कूल चा दर्जा प्राप्त – एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल चंद्रपुर जिल्हा व अमेच्युअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट द्वारा शितोरयु कराटे इंटरनॅशनल ट्रेंनिग कॅम्प व ओपन सेल्फ डिफेन्स ट्रेंनिग कॅम्प चे आयोजन विश्वप्रसिद्ध मार्शल आर्टस् एक्स्पर्ट हंशी पी सुनिल कुमार ब्लॅक बेल्ट 8 डॉन, कोझीकोड, केरळ, रेंशी रॉबिन जोश (बंगलोर), शिहान कमल शर्मा (लुधियाना, पंजाब), सेन्सई दीपेश, सेन्सई अविनाश (केरळ) यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक आशीर्वाद सभागृह, रमाई निवास च्या समोर गुरुनगर भद्रावती येथे दिनांक 8 ते 10 डिसेंम्बर 2023 दरम्यान करण्यात आलेले आहे.

या शिबिरचे आयोजन एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल चे संस्थापक प्रमुख दाई सेन्सई डॉ मोसेस थिलक प्राचीन भारतीय मार्शल आर्टस् व कराटे खेळाचे भीष्मपितामह यांच्या प्रेरणेने सल्लागार ऍड राजरत्न पथाडे, आशुतोष गायनेवर, निलेश गुंडावार यांच्या नेतृत्वाखाली एलन थिलक कराटे स्कूल चे महाराष्ट्र प्रमुख रेंशी दुर्गराज एन रामटेके, एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनल चे भद्रावती तालुका अध्यक्ष तथा सामाजिक कार्यकर्ते अतुल कोल्हे, जिल्हा सहसचिव सेन्सई सॅम मानकर यांच्या पुढाकाराने या तीन दिवसीय कॅम्प चे आयोजन करण्यात आले आहे.

या भव्य ट्रेंनिग शिबिरामध्ये 6 वर्षा वरील सर्व शालेय व महाविद्यालयीन विधर्थ्यांनी सहभागी व्हावे असे आव्हान एलन थिलक शितोरयु कराटे स्कूल इंटरनॅशनलचे जिल्हा पदाधिकारी व अमेच्युअर स्पोर्ट्स कराटे असोसिएशन ऑफ चंद्रपुर डिस्ट्रिक्ट चे अध्यक्ष प्रा. दुष्यंत नगराळे, उपाध्यक्ष श्री वाल्मिक खोब्रागडे, संस्थापक सेक्रेटरी रेंशी दुर्गराज एन रामटेके, तालुका अध्यक्ष अतुल कोल्हे, शिहान मनीष सारडा, सेन्सई अंकुश आगलावे, सेन्सई बंडू करमनकर, सिनू रामटेके, मनीष भागवत, सेन्सई संदीप पंधरे, सेन्सई अमित मोडक,पांडुरंग भोयर, विकास दुर्योधन, सेम्पई कु. पलक शर्मा, सेम्पई कु. आचल हिवरकर, दिषांत रामटेके, शौर्या रामटेके, क्रिश भोस्कर, आर्या कामरे व दिव्या गेडाम यांनि केलेले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!