spot_img
spot_img
25.2 C
New York
Monday, August 3, 2026

17 ऑगस्टपासून ताडोबा सफारी बुकींगकरीता नवीन संकेतस्थळ होणार सुरू

चंद्रपूर : ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या बुकींगकरीता सध्या सुरू असलेल्या www.mytadoba.org, https://booking.mytadoba.org हे संकेतस्थळ तात्काळ प्रभावाने बंद करण्यात येत असून सदर पोर्टलवरून कोणत्याही व्यक्ती/संस्थेकडून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीच्या हेतुने केली जाणारी बुकींग वैध राहणार नाही.

दि. 17 ऑगस्टपासून ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीकरीता एकवेक अधिकृत संकेतस्थळ www.mytadoba.mahaforest.gov.in हे असेल. यापुढे जंगल सफारीचे बुकींग केवळ www.mytadoba.mahaforest.gov.in याच पोर्टलवरून करण्यात यावे, असे ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे कार्यकारी संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी कळविले आहे.

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!