spot_img
spot_img
6.4 C
New York
Saturday, November 28, 2026

तो सेल्फी ठरला त्या चोघांचा पण शेवटचा सेल्फी


आज रविवार असल्याने शेगाव मधील ८ तरुण पिकनिक म्हणून घोडझरी येथे गेले होते दरम्यान सेल्फी चा मोह न आवरल्याने त्यातील एक तरुण पाण्याजवळ सेल्फी काढायला गेला असता त्याचा तोल पाण्यात जाऊन तो बुडायला लागल्याने त्याला वाचवण्यासाठी आणखी ३ तरुण गेले असता ४ ही तरुण एका पाठोपाठ एक पाण्यात बुडाले.
यात शेगाव बु येथील धीरज झाडे वय वर्षे २७ , मनीष श्रीरामे वय वर्षे २६ , चेतन मांदाडे वय वर्षे १७, व यांचाच एक गिरोला गावील मित्र संकेत मोडक वय वर्षे २५ हे चारही गेले पाण्यात बुडाले असून नागभीड पोलीस व स्थानिक घोडझरी बचाव पथकाच्या साहाय्याने ४ ही तरुणाचा शोध सुरू आहे

spot_img

Visitor Counter

संपादकीय चमू

आशीष कोटकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
डॉ. ज्ञानेश हटवार
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430
प्रविण चिमुरकर
संपादक
+91 91563 04430+91 91563 04430

Related Articles

Stay Connected

0FansLike
3,913FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Today Live News

Recent News

Previe News

Latest Articles

Latest Articles

error: Content is protected !!